"माय चॉइस डॉग व्हर्जन", यू-ट्यूबवर वायरल

दीपिका पदुकोणच्या 'माय चॉईस' या व्हिडिओची सध्या सोशल मीडियाच नाही तर सगळीकडेच चर्चा आहे. त्याला चोख उत्तर म्हणून त्याचा 'मेल व्हर्जन'ही आला होता. पण आता यात चक्क कुत्र्यांनी उडी घेतली आहे. 

Updated: Apr 6, 2015, 01:56 PM IST
 "माय चॉइस डॉग व्हर्जन", यू-ट्यूबवर वायरल title=

मुंबई : दीपिका पदुकोणच्या 'माय चॉईस' या व्हिडिओची सध्या सोशल मीडियाच नाही तर सगळीकडेच चर्चा आहे. त्याला चोख उत्तर म्हणून त्याचा 'मेल व्हर्जन'ही आला होता. पण आता यात चक्क कुत्र्यांनी उडी घेतली आहे. 

सध्या 'माय चॉईस डॉग व्हर्जन'ची सोशल साइटवर जोरदार चर्चा आहे. या व्हिडिओत रस्त्यावरील तसंच पाळीव कुत्रे आपलं मत मांडताना दिसत आहेत. 'फ्रिडम ऑफ स्पीच'नं हा व्हिडिओ तयार केला आहे.

पाहा व्हिडिओ-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.