VIDEO : सोशल 'बेजबाबदारपणा'...आयुष्य उद्धवस्त करू शकतो!

एखाद्या गोष्टीचा फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून तो सोशल वेबसाईटवर शेअर करणं... आणि लाईक्स मिळवणं... आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे तर आजच्या तरुणाईच्या हातात पडलेलं नवं साधन... 

Updated: Dec 15, 2015, 11:27 PM IST
VIDEO : सोशल 'बेजबाबदारपणा'...आयुष्य उद्धवस्त करू शकतो!

मुंबई : एखाद्या गोष्टीचा फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून तो सोशल वेबसाईटवर शेअर करणं... आणि लाईक्स मिळवणं... आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे तर आजच्या तरुणाईच्या हातात पडलेलं नवं साधन... 

पण, हेच साधन एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. एखाद्या क्षुल्लक कारणावरून किंवा केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी 'सोशल वेबसाईट'वर एखादी गोष्ट जगजाहीर करणं, एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतं, याकडे मात्र आजची तरुणाई कानाडोळा करतेय. 

त्यामुळे, पुन्हा सोशल वेबसाईटच्या या जमान्यात ही पीढी असंवेदनशील होतेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. हीच भावना या व्हिडिओतून स्पष्टपणे मांडण्यात आलीय. 

व्हिडिओ पाहा :- 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x