थर्टी फर्स्टची मस्ती करण्यापासून सावधान, डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ व्हायरल

२०१६ या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. मात्र, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, तुम्हाला जोरदार धक्का बसेल. 

Updated: Dec 26, 2015, 06:42 PM IST

नवी दिल्ली : २०१६ या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. केवळ काहीच दिवस आहेत थर्टी फस्ट साजरे करण्यासाठी. शहर, गाव येथील तरुणाई नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. शहरात क्लब आणि पबमध्ये डान्स मस्ती चालते. तरुण-तरुणी पबमध्ये बेभान होतात. मात्र, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, तुम्हाला जोरदार धक्का बसेल. एका क्लब आणि पबमध्ये काय चालते आणि तरुणी कशा फसतात, याचे डोळ्यात अंजन घालणार आहे...

काय सत्य आले या व्हिडिओतून समोर..पाहा व्हिडिओ

धक्का देणारा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

सौजन्य : PrankBaaz - Bach Ke Rehna re Baba!