गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय करतात तरुणी... व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये तरुणी कशाप्रकारे मुलांप्रमाणेच मस्ती करतात हे दाखवण्यात आलं आहे.

Updated: Sep 7, 2016, 12:15 PM IST
गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय करतात तरुणी... व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये तरुणी कशाप्रकारे मुलांप्रमाणेच मस्ती करतात हे दाखवण्यात आलं आहे.

४ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे. तरुणींनी स्वत: हा व्हिडिओ शूट केला आहे. 'क्योंकि सीनियर भी कभी फच्चे थे असं या व्हिडिओला नाव देण्यात आलं आहे. कॉलेजमध्ये फ्रेशर्सला 'फच्चा' म्हटलं जातं. 

पाहा व्हिडिओ