VIDEO : पाहा, तुम्हाला भारतातली राज्यं ओळखता येतायत का?

भारताचा नकाशा तुम्हाला नक्कीच ओळखता येत असेल... पण, भारतातल्या विविध राज्यांची ओळख तुम्हाला आहे का?

Updated: May 18, 2016, 01:45 PM IST
VIDEO : पाहा, तुम्हाला भारतातली राज्यं ओळखता येतायत का? title=

मुंबई : भारताचा नकाशा तुम्हाला नक्कीच ओळखता येत असेल... पण, भारतातल्या विविध राज्यांची ओळख तुम्हाला आहे का?

हेच जाणून घेण्यासाठी काही तरुणांना भारतातल्या काही राज्यांचा नकाशा ओळखण्यास सांगितलं गेलं... पाहा, मग त्यांना ही राज्य ओळखता आली का?

<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/rRUJNCIjSKA" frameborder="0" allowfullscreen></iframe>