चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'!

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं. 

Updated: Feb 11, 2016, 12:17 PM IST
चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'! title=

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं. 

मेंदूच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या क्षमता, ताकद, कमकुवतपणा, विचार पद्धती आणि इतर गोष्टींशी निगडीत असतात. इथे जाणून घ्या... तुमच्या मेंदूचा कोणता भाग जास्त कार्यरत आहे आणि त्यावरून तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे..

LET'S PLAY!

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x