close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

20 वर्षांनंतरही बदलली नाही गुल पनाग

चाहत्यांकडून होतंय कौतुक 

Oct 07, 2019, 15:53 PM IST

मुंबई : अभिनेत्री गुल पनाग नुकतीच कुटुंबासोबत मालदीव येथे सुट्टया संपवून आली आहे. गुल पनागने मालदीवच्या आताच्या फोटोंसोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोंची तुलना होऊन खूप चर्चा रंगली आहे. 

गुल पनागने 20 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये गुल पनाग अतिशय सुंदर दिसत होते. सोशल मीडियावर देखील या फोटोला खूप लाइक्स मिळाले आहे. गुल पनागने आताजो स्विमसूट घातला आहे. त्या अगोदर हा स्विमसूट 1999 साली देखील घातला होता. तेव्हाचा फोटो आणि आताच फोटो असे दोन फोटो तिने शेअर केलेत. 'तेव्हा आणि आता... 20 वर्षांनंतर मालदीवमध्ये...' असं कॅप्शन देत गुल पनागने फोटो शेअर केलेत. 

1/5

गुल पनाग तेव्हा आणि आताची

गुल पनाग तेव्हा आणि आताची

20 वर्षांत झाला नाही किंचितसाही बदल

2/5

वी जे मारियाकडून देखील होतंय कौतुक

वी जे मारियाकडून देखील होतंय कौतुक

शानदार, अतिशय सुंदर... म्हणतं केलं कौतुक 

3/5

कलाकार मित्रांनी देखील केलं कौतुक

कलाकार मित्रांनी देखील केलं कौतुक

अभिनेता आयुषमान खुरानाने दिलचे इमोजी काढून केलं कौतुक. तर अभिनेत्री रसिका दुग्गलने 'प्रेरणा' असं म्हणतं केली कमेंट 

4/5

चाहत्यांनी कमेंट करून केलं कौतुक

चाहत्यांनी कमेंट करून केलं कौतुक

20 वर्षांनंतर देखील तुमच्यात कोणताच बदल नाही 

5/5

20 वर्षानंतरही गुल पनागमध्ये कोणताही बदल नाही

20 वर्षानंतरही गुल पनागमध्ये कोणताही बदल नाही

गुल पनाग ऍमेझॉन प्राइमच्या 'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजमध्ये दिसली होती.