नसांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील हे 5 प्रकारचे हर्बल चहा; हृदयाचे आरोग्य सुधारेल

एलडीएल कोलेस्ट्रोल वाढणे ही एक वाढती समस्या आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. यामुळं स्ट्रोक, हार्ट अटॅकसारखी गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यासाठी या काही हर्बल टीचे सेवन करा. 

| Oct 20, 2024, 10:10 AM IST

एलडीएल कोलेस्ट्रोल वाढणे ही एक वाढती समस्या आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. यामुळं स्ट्रोक, हार्ट अटॅकसारखी गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यासाठी या काही हर्बल टीचे सेवन करा. 

1/7

नसांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील हे 5 प्रकारचे हर्बल चहा; हृदयाचे आरोग्य सुधारेल

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

कोलेस्ट्रोलचा स्तर नियंत्रणात ठेवला नाही तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये ब्लॉक निर्माण होते. यामुळं रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. अशातच हृदयाचे आरोग्य धोक्यात येते. 

2/7

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

नैसर्गिकरित्याही हृदयाचे कोलेस्ट्रोल कमी करता येते. यासाठी हर्बल टी यासाठी खूप फायदेशीर आहे. कोणत्या कोणत्या हार्बल टी आहेत हे जाणून घेऊया. 

3/7

ग्रीन टी

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन हृदय निरोगी ठेवते आणि रक्त वाहिन्याही निरोगी ठेवतात. रोज ग्रीन टीचे सेवन केल्यास शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होण्यास मदत करते. 

4/7

आल्याचा चहा

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

आल्यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आल्याचा चहा नसातील कोलेस्ट्रॉल खेचून काढतो त्यामुळं हृदय निरोगी राहते. सकाळ  व संध्याकाळ हे पीणे खूप फायदेशीर आहे. 

5/7

लसूण

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

लसणाच्या पाकळ्यात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास खूप प्रभावी आहे. यात एलिसिन नावाचे कंपाउंट असते. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. लसणाची चहा धमन्यातील घाण साफ करते आणि रक्त पुरवठा सुरळीत करते.

6/7

दालचिनी चहा

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

दालचिनी चहादेखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरते. यात अँटीऑक्सिडेंट्स असतात जे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसंच, शरीरातील चरबी कमी करण्यासही फायदेशीर आहे. 

7/7

हळदीचा चहा

 5 herbal tea will help to reduce ldl cholesterol naturally

हळदीच्या चहात करक्यूमिन नावाचे तत्व असते जे नसांमध्ये साचलेला थर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. हळदीचा चहा हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते आणि रक्त साफ करण्यासही फायदेशीर ठरते.