श्रीदेवीच्या आयुष्यातील 5 महत्वाचे टप्पे

Apr 13, 2018, 15:18 PM IST
1/6

Sridevi

Sridevi

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री श्रीदेवीला शुक्रवारी 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात उत्कृष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला. मरणोत्र पुरस्कार यंदा विनोद खन्ना यांना देखील देण्यात आला. 

2/6

Sridevi

Sridevi

1. श्रीदेवीने चार वर्षाची असताना बाल कलाकार म्हणून काम सुरू केलं. चार वर्षाची असताना कंधन करूणई या तामिळ सिनेमांत काम केलं आहे. 

3/6

Sridevi

Sridevi

2. बॉलीवुडची चांदनी ही पहिली अशी अभिनेत्री आहे जिने सुपरस्टार ही पदवी प्रेक्षकांकडून मिळाली. तिने आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांना आनंद दिला. 

4/6

Sridevi

Sridevi

3. आपल्या सिनेमांच्या माध्यमातून श्रीदेवीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. 2013 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. तसेच बालकलाकाराच्या रुपात 1971 मध्ये स्टेट फिल्म अवॉर्डने सन्मानित केलं होतं. तसेच 'सदमा' या सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्ड देखील देण्यात आला होता. तसेच श्रीदेवीला दुसरा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता. 

5/6

Sridevi

Sridevi

4. 1996 मध्ये श्रीदेवीने निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. बोनी 70 व्या दशकात श्रीदेवीचे तामिळ सिनेमे पाहिले आहेत आणि ते पसंद देखील केले आहेत. दोघांची ही सुपरहिट गोष्ट 'मिस्टर इंडिया' पासून सुरू झाली.   

6/6

Sridevi

Sridevi

5. लग्नाच्या 16 वर्षानंतर श्रीदेवीने 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली. 'इंग्लिश विंग्लिश'च्यानंतर 'मॉम' सिनेमांतून दमदार अभिनय प्रेक्षकांसमोर आणला. मिळालेल्या माहितीनुसार श्रीदेवी शाहरूख खानच्या 'झीरो' या सिनेमांतून शेवटची भेटणार आहे.