बोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय, एकदा वापरून बघाच
ज्याप्रमाणे लोक त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतात, तसेच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जे अवयव नेहमी धुळीच्या, उन्हाच्या संपर्कात येतात.
आपले हात अनेकदा उघडे असतात, त्यात हाताची बोटे तर नेहमीच सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात. त्यामुळे बोटांचे पेरं काळे होऊ लागतात. काळी झालेली बोटं विचित्र दिसतात. आणि त्यामुळे हातांचे सौंदर्य बिघडू लागते.
1/7
2/7
लिंबू आणि साखरेचे स्क्रब
3/7
बेसन आणि हळदीचे मिश्रण
4/7
कोरफड (अॅलोवेरा जेल)
5/7
बटाट्याचा रस
6/7
दूध आणि मधाचे मिश्रण
7/7