Babasheb Ambedkar: अनोखी मानवंदना! 18 हजार पुस्तकांतून साकारली डॉ. बाबसाहेब आंबडेकर यांची प्रतिमा

Babasheb Ambedkar: लातुरमध्ये 11 हजार चौरस फुट जागेवर 18 हजार पुस्तकांचा वापर करून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 

Apr 12, 2023, 19:47 PM IST

Dr, Babasheb  Ambedkar Jayanti 2023 :  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 132 वी जयंती करण्यात येत आहे. या निमित्ताने लातुर शहरात बाबासाहेबांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्क याठिकाणी पुस्तकांपासून  डॉ. बाबसाहेब आंबडेकर यांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. 

1/6

तब्बल 18 हजार पुस्तकांचा वापर करून 11 हजार चौरस फुट जागेवर साकारण्यात आलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रतिमेची गिनीज बुकात याची नोंद होईल अशी अपेक्षा सर्वाना वाटत आहे. 

2/6

लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 

3/6

ड्रोनच्या माध्यमातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृति अतिशय विहंगम दिसत आहे. 

4/6

तब्बल 18 हजार पुस्तकांचा वापर करून 11 हजार चौरस फुट जागेवर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 

5/6

लातुर शहरात बाबासाहेबांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. 

6/6

यंदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती करण्यात येत आहे.