Abhishek Sharma: हताश बसलेल्या अभिषेक शर्माला चिमुकलीने अचानक येऊन मारली मिठी आणि...!

Abhishek Sharma: यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारत ट्रॉफीवर नाव घेतलं. मात्र यावेळी सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माच्या एका कृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

| May 27, 2024, 12:03 PM IST
1/7

IPL 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबाद पराभूत होताच, SRH चा ओपनर अभिषेक शर्मा भावूक झाला. 

2/7

पराभवानंतर मैदानावर तो भावूक दिसला आणि जमिनीवर बसला. 

3/7

दरम्यान याचवेळी एका गोंडस चिमुकल्या मुलीने त्याला  मिठी मारली आणि यामुळे तो काहीसा खुश झालेला दिसला. 

4/7

अभिषेक शर्मासाठी हा क्षण स्पर्धेतील सर्वात संस्मरणीय ठरला असावा.

5/7

यानंतर अभिषेक त्या चिमुकलीला काहीतरी सांगताना देखील स्पॉट झाला.

6/7

या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

7/7

कोलकाता विरूद्धच्या शेवटच्या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही.