योग साधनेत 'ही' टीव्ही अभिनेत्री मग्न, फोटो व्हायरल

योगागर्ल...

Sep 03, 2019, 12:33 PM IST

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री एबिगेल पांडे सध्या तिच्या योग साधनेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एबिगेल सोशल मीडियावर नेहमी तिचे योगा करताना फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक व्हिडिओ.

1/5

योगा करण्यात निपूण

योगा करण्यात निपूण

एबिगेल पांडे योगा करण्यात फार निपूण आहे.   

2/5

खुप फिट आहे एबिगेल

खुप फिट आहे एबिगेल

स्वत:ला कायम फिट ठेवण्यासाठी ती योगा करत असते. त्यामुळे ती नेहमी फिट दिसते.   

3/5

कायम चर्चेत असते

कायम चर्चेत असते

एबिगेल कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. तिची अदाकारी चाहत्यांना घायाळ करणारी असते.  

4/5

'योगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध

'योगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध

एबिगेलचे चाहते तिला 'योगा गर्ल' म्हणून ओळखतात.   

5/5

या टीव्ही शो मध्ये झळकली होती

या टीव्ही शो मध्ये झळकली होती

'जिंदगी विन्स', 'क्या दिल मैं हैं', 'हमसे हैं लाईफ' या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.