केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात (फोटो)

केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. खोपोलीकडून पालीकडे जाताना पाली जवळ घडला अपघात. गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीला दुचाकी स्वार आडवा आल्याने अचानक पुढच्या गाडीने ब्रेक लावल्याने गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हँनने धडक  दिल्याने हा अपघात झाला.

Dec 22, 2017, 16:03 PM IST

1/5

2/5

3/5

4/5

5/5