Deepika Padukone : बाळासाठी दीपिकानं नाकारली मोठी ऑफर, म्हणाली आता...

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या बाळासाठी इंटरनॅशनलची मोठी ऑफर नाकारल्याची माहिती येत आहे.

| Jul 27, 2024, 13:52 PM IST
1/7

लवकरच होणार आई

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार असून ती तिच्या बाळाची अतुरतेने वाट पाहत आहे. 

2/7

निवांत वेळ

सध्या दीपिका पादुकोण ही तिच्या बाळाची काळजी घेत निवांत वेळ घालवत आहे. प्रेग्नेंसीचा काळ ती इन्जॉय करत आहे.  

3/7

सप्टेंबर महिन्यात स्वागत

अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे आपल्या बाळाचं सप्टेंबर महिन्यात स्वागत करणार आहेत. 

4/7

स्वत: करणार संगोपन

आई झाल्यानंतर अभिनेत्री आईच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे तिने नवीन प्रोजेक्ट साइन करत नाहीये. 

5/7

द व्हाईट लोटस ऑफर

एका रिपोर्टनुसार तिने आंतरराष्ट्रीय वेब सीरिज द व्हाईट लोटसच्या तिसऱ्या सीझनची ऑफर फेटाळली आहे. 

6/7

दीपिका घेणार बाळाची काळजी

कारण दीपिका पादुकोणला तिच्या बाळाची पूर्ण काळजी आणि बाळासोबत पूर्ण वेळ द्यायचा आहे. 

7/7

मुलांची आवड

दीपिकाला मुलं आवडतात. त्यामुळे ती मुलाची काळजी घेण्यासाठी कोणालाही ठेवणार नाही हे निश्चित.