baby shower : 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाशिवाय झाली गर्भवती? बेबी शॉवरचे फोटो केले शेअर...

Harshika Poonacha baby shower : ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाशिवाय आई होणार आहे, तिने स्वत:च सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं असून. नेटकरी तिला बाळाच्या वडिलांचे नाव विचार आहेत.

Mar 11, 2023, 14:37 PM IST

Harshika Poonacha baby shower photo : ऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हंसिका पूनाचाचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतं आहे. पवन सिंह आणि हंसिकाच्या अफेयर बद्दल चित्रपटसृष्टीत चर्चा रंगते. अशात तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो समोर आले आहे. (actress harshika poonacha baby shower pics south cinema news in marathi )

1/7

बेबी शॉवरमुळे उघलं गुपित

Harshika Poonacha baby shower photo

Harshika Poonacha ही कन्नड फिल्म इंडस्ट्रीलतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

2/7

लग्नाशिवाय झाली गर्भवती?

Harshika Poonacha baby shower photo

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पवन सिंगसारख्या सुपरस्टार्ससोबत तिनं अभिनय केलं आहे. 

3/7

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Harshika Poonacha baby shower photo

हंसिकाच्या डोहाळ जेवण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती हिरव्या रंगाची साडी आणि भगव्या रंगाच्या ब्लाऊटमध्ये खूप सुंदर दिसतं आहे.

4/7

उलटसुलट चर्चांना उधाण

Harshika Poonacha baby shower photo

हंसिकाचं अजून लग्न झालं होतं नाही म्हणून तिच्या बेबी शॉवरच्या फोटोमुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. नेटकरी तिला बाळाच्या वडिलांचे नाव विचारत आहेत.   

5/7

बेबी शॉवरवरुन चर्चा

Harshika Poonacha baby shower photo

हंसिकाचं बेबी शॉवर पारंपरिक पद्धतीने करण्यात आलं. 

6/7

इंस्टाग्राम शेअर केले फोटो

Harshika Poonacha baby shower photo

हंसिकाने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. 

7/7

काय आहे सत्य?

Harshika Poonacha baby shower photo

आता आम्ही सांगतो की हंसिकाच्या आगामी कसीना सारा या चित्रपटातील हे फोटो आहेत. जे हंसिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचा अर्थ ती आई होणार नाही आहे.