Ileana D’Cruzच्या घायाळ करणारा अंदाज

Ileana D’Cruzचा ग्लॅमरस आणि हॉट लूक  

Apr 14, 2021, 10:53 AM IST

अभिनेत्री इलियाना डिक्रूज नुकताच प्रदर्शित झालेल्या 'बिग बूल' चित्रपटात झळकली. इलियाना आता रूपेरी पडद्यावर फार कमी दिसते. पण ती सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. आता देखील तिने पांढऱ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. इलियानने पोस्ट केलेले काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5