बॉयफ्रेंडसोबत साडी आणि दागिन्यांमध्ये दिसली जान्हवी कपूर, चाहते म्हणाले लग्न...

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये ती साडी आणि दागिन्यांमध्ये दिसत आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. काय म्हणाले चाहते? जाणून घ्या. 

| Aug 15, 2024, 13:12 PM IST
1/6

जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबत प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. 

2/6

दोघे एकत्र

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिखर पहाडियाला डेट करत आहे. आता दोघे एकत्र दिसले आहेत. 

3/6

अनेक कलाकार उपस्थित

बुधवारी मुंबईतील NMACC मध्ये राजाधिराज म्युझिक इव्हेंट झाला. यामध्ये अर्जुन कपूर, अनन्या पांडे, रितेश देशमुख यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. 

4/6

साडी लूक

यावेळी जान्हवी कपूर देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होती. साडी आणि दागिन्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 

5/6

लग्न कधी

जान्हवी कपूरसोबत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाही दिसला. दोघांना एकत्र बघून चाहत्यांनी विचारले की लग्न कधी आहे. 

6/6

व्हिडीओ चर्चेत

तर काही चाहत्यांनी हे दोघेही नवविवाहित जोडप्यासारखे दिसत असल्याचे म्हटले. सोशल मीडियावर व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.