काजल अग्रवालचा हळदी समारंभ

लग्नापूर्वीच्या सर्व विधी पार पाडल्यानंतर काजल अखेर आज सप्तपदी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

Oct 30, 2020, 13:00 PM IST

सध्या सर्वत्र अभिनेत्री काजल अग्रालच्या लग्नाची चर्चा आहे. लग्नापूर्वीच्या सर्व विधी पार पाडल्यानंतर ती अखेर आज सप्तपदी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्योगपती गौतम किचलू (Gautam Kichlu)सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. मेहंदीच्या कार्यक्रमानंतर तिने हळदी संमारंभाचे देखील फोटो शेअर  केले आहेत. त्याचप्रामाणे अगदी काही जणांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. कोरोना व्हायरसमुळे साध्या पद्धतीत लग्न करण्याचा  निर्णय काजल आणि गौतमने घेतला आहे.

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6