Malaika Arora चे लेटेस्ट फोटोशूट पाहून तुमचीही नजर हटणार नाही !

Feb 04, 2021, 11:12 AM IST
1/5

फॅशन क्वीन

फॅशन क्वीन

बॉलीवुड (BollyWood) ची हॉट डीवा मलाईका अरोरा (Malaika Arora) कोणत्या फॅशन क्वीन पेक्षा कमी नाही. मलायका नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असते.

2/5

सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह

सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह

मलाइका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडिया खूप एक्टीव्ह असते. आपल्या लाईफसंबंधी सर्व माहिती ती शेअर करत असते.

3/5

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल

मलाइका अरोरा ने नुकतेच फोटोशूट (Malaika Arora PhotoShoot) केलंय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायत.

4/5

मलाइकाचा हटके लूक

मलाइकाचा हटके लूक

मलाइका अरोराचा (Malaika Arora)  वर्कआउट लुक असो किंवा इव्हेंट लुक..ती जिथे कुठे जाते, साऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

5/5

लवकरच करु शकते लग्न

लवकरच करु शकते लग्न

मलाइका अरोरा (Malaika Arora) आण अर्जुन कपूर एकमेकांना डेट करतायत. आणि लवकरच हे विवाहबंधनात अडकणार आहेत.