Photos: Sonakshi Sinha चा क्लासी लूक पाहिलात का ?

Feb 02, 2021, 07:57 AM IST
1/5

सोनाक्षी सिन्हाचा कूल लुक

सोनाक्षी सिन्हाचा कूल लुक

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) व्हाइट आणि ब्लू शर्टवर दिसतेय. तिने शर्टला शॉर्ट्ससोबत पेयर केलंय. खुर्चीवर बसून ती खूप कूल पोझ देतेय.

2/5

सोनाक्षी सिन्हाचा ऑल व्हाइट लुक

सोनाक्षी सिन्हाचा ऑल व्हाइट लुक

`ऑल-इन व्हाइट` लुक मध्ये देखील सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)चमकताना दिसतेय. हा ड्रेस सोनाक्षीवर शोभून दिसतोय.

3/5

सोनाक्षी सिन्हाचा सिंपल लुक

सोनाक्षी सिन्हाचा सिंपल लुक

सोनाक्षी (Sonakshi Sinha)  सोशल मीडिया वर खूप सक्रिय असते. ती रोज फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून फॅन्सचे मनोरंजन करते. फॅन्सना देखील तिचे फोटो खूप आवडतात.  

4/5

सोनाक्षी सिन्हाचा टेडी लुक

सोनाक्षी सिन्हाचा टेडी लुक

सोनाक्षी (Sonakshi Sinha)  चा विंटर टेडी लुक देखील लोकांना खूप आवडलाय. या फोटोमध्ये तिने ब्राउन हुडी घातलीय. यामध्ये ती खूपच क्यूट दिसतेय.

5/5

या सिनेमात दिसणार सोनाक्षी सिन्हा

या सिनेमात दिसणार सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या आगामी सिनेमा  `भुज : द प्राइड ऑफ इंडिया` मध्ये अजय देवगन, संजय दत्त, शरद केळकर, अम्मी विर्क, प्रणीता सुभाष आणि नोरा फतेही सोबत काम करतेय. हा सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.