Afghanistan crisis : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.... ; अफगाणिस्तानातील मन सुन्न करणारी दृश्य

Aug 16, 2021, 22:10 PM IST
1/5

Afghanistan crisis : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.... ; Taliban नं ताबा घेताच अफगाणिस्तानातील मन सुन्न करणारी दृश्य

अफगाणिस्तानवर तालिबाननं वर्चस्व प्रस्थापिक केलं आणि त्यानंतर इथं विनाशाचंच चित्र पाहायला मिळालं. जवळपास 250,000 नागरिकांना या देशात आपली घरं सोडावी लागली. यामध्ये 80 टक्के महिला असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांकडून समोर आली.   

2/5

Afghanistan crisis : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.... ; Taliban नं ताबा घेताच अफगाणिस्तानातील मन सुन्न करणारी दृश्य

अफगाणिस्तानमध्ये दर दोन मुलांपैकी पाच वर्षांहून कमी वय असणारं एक लहान कुपोषणाचा शिकार होत आहे, अशी माहिती युनिसेफच्या chief of field operations Mustapha Ben Messaoud यांनी दिली.   

3/5

Afghanistan crisis : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.... ; Taliban नं ताबा घेताच अफगाणिस्तानातील मन सुन्न करणारी दृश्य

मे आणि जून महिन्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये महिला आणि लहान मुलं मारलं गेल्याचं प्रमाण वाढलं आहे.   

4/5

Afghanistan crisis : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.... ; Taliban नं ताबा घेताच अफगाणिस्तानातील मन सुन्न करणारी दृश्य

देशात माजलेली अराजकता आणि गोंधळाचं वातावरण पाहता, भीतीपोटी नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी सर्वांचीच पावलं काबूलमधील हामिद कर्झै आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळत आहेत.   

5/5

तालिबाननं अफगाणिस्तानचा (Afganistan) ताबा घेताच जीव मुठीत घेऊन मिळेल त्या मार्गानं देशातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरु होता. भारतात असणाऱ्या अफगाणिस्तान दूतावासाबाहेर तेथील कही मुलींनी आपल्या देशातील परिस्थीत पाहून अनावर झालेल्या भावनांना शब्दांद्वारे वाट मोकळी करुन दिली.