रश्मिकाची गळाभेट घेताना तोंड वाकडं करणाऱ्या आलियाची नवी पोस्ट, म्हणते 'तू फार...'
गॅन्गस्टर अशी थिम असलेला अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दुसरीकडे एक चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे आलिया आणि रश्मिकाच्या व्हिडीओची. प्रीमियरनंतर रश्मिकाला मिठी मारताना आलियानं ज्या प्रकारे एक्सप्रेशन दिले त्यावरून ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत होती. दरम्यान, आलियानं आता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती काय म्हणाली हे जाणून घेऊया.
Diksha Patil
| Dec 02, 2023, 19:12 PM IST
1/7
दिग्दर्शक संदीप वांगा
![दिग्दर्शक संदीप वांगा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/02/674729-aliabhattspostforrashmikamandanna1.jpg)
2/7
रश्मिकासाठी आलियानं लिहिलं
![रश्मिकासाठी आलियानं लिहिलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/02/674728-aliabhattspostforrashmikamandanna2.jpg)
3/7
बॉबी देओलविषयी आलिया म्हणाली
![बॉबी देओलविषयी आलिया म्हणाली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/02/674727-aliabhattspostforrashmikamandanna3.jpg)
4/7
अनिल कपूर
![अनिल कपूर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/02/674726-aliabhattspostforrashmikamandanna4.jpg)
5/7
तृप्ती दिमरी आणि शक्ती कपूर
![तृप्ती दिमरी आणि शक्ती कपूर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/02/674725-aliabhattspostforrashmikamandanna5.jpg)