Mouni Roy लग्नानंतर दिसते आणखी हॉट, बॅकलेस लूकने वाढवला इंटरनेटचा पारा

पाहा फोटो

Feb 13, 2022, 15:37 PM IST

अभिनेत्री मौनी रॉयने नुकताचं बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुट्ट्यांचे फोटो मौनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिने  काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनीच्या बॅकलेस लूकने वाढवला इंटरनेटचा पारा आहे.   पाहा मौनीचे हॉट फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5