सोनाली बेंद्रेच्या कॅन्सरची बातमी समजताच सेलिब्रिटींनी घेतली कुटुंबियांची भेट

Jul 05, 2018, 18:36 PM IST
1/5

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

सोनाली हाय ग्रेड आणि मेटास्टेसिस कॅन्सरचा सामना करत आहे. या दुर्धर आजारावर लवकरात लवकर मात करण्यासाठी  सोनालीचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी प्रार्थना करत आहेत.

2/5

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

सोशल मीडियावर एका हळव्या पोस्टद्वारा सोनालीने तिच्या कॅन्सरबाबत माहिती दिली. त्यानंतर सोनालीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

3/5

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

अभिनेत्री आदिती राव हैदरीने देखील सोनालीची नणंद सृष्‍टी बेहलची भेट घेतली.  सोनालीचा कॅन्सर मेटास्टेसिस स्वभावाचा आहे. म्हणजे हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात झपाट्याने वाढण्याचा धोका आहे. 

4/5

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

 हुमा कुरेशीने सृष्‍टी बहलची भेट घेतली. सोनाली बेंद्रेने फिल्‍ममेकर गोल्‍डी बहलसोबत लग्न केले. सृष्‍टी ही गोल्‍डीची बहीण आहे. 

5/5

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

After Sonali Bendre`s cancer diagnosis, Huma Qureshi, Aditi Rao Hydari visit actress` sister-in-law

सोनाली बेंंद्रे सध्या कॅन्सरच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिएलिटी शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सोनालीची जागा आता हुमा कुरेशीने घेतली आहे. (फोटो साभार Yogen Shah)