Anarkali : मल्लिका ए हुस्न अनारकली दिसायची तरी कशी? AI जनरेटेड फोटोंनी उलगडलं रहस्य

भारतात अनेक वर्षे साम्राज्य टिकवून असणाऱ्या या मुघल शासकांच्या दरबारी असणाऱ्या काही व्यक्तींचाही उल्लेख इतिहासात आवर्जून करण्यात आला आहे. 

Apr 10, 2023, 10:59 AM IST

Anarkali : प्राचीन भारताच्या इतिहासात डोकावून पाहायचं झाल्यास वर्षानुवर्षांचा काळ जाऊ शकतो. राजेरजवाडे, मुघल साम्राज्याचा उदय आणि ऱ्हास, युद्ध, कूटनिती ते राजनिती असे अनेक पैलू या इतिहासाच्या माध्यमातून समोर येतात. भारताच्या या इतिहासामध्ये मुघल साम्राज्य, त्यातील शासक आणि त्यांचा कार्यकाळ प्रचंड बोलका आहे. 

1/7

history

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

मुघल साम्राज्यामध्ये हरम नावाची अतिशय विचित्र प्रथा होती. बादशाह अकबराच्या काळात हरम अधिक प्रचलित होतं. इतिहासकारांच्या मते हरममध्ये 5000 हून जास्त महिला राहत होत्या.   

2/7

mughals

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

अकबराच्या हरमशी संबंधित चर्चांमध्ये एका नावाचा आवर्जून उल्लेख होत असे. ते नाव म्हणजे मल्लिका ए हुस्न, अनारकलीचं. 

3/7

Anarkali images

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

असं म्हणतात की, अनारकलीच्या रुपामुळं तिला हरममध्ये वेगळं कैद करण्यात आलं होतं. अकबराच्या सांगण्यावरून अनारकलीच्या हरमपाशी कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. 

4/7

Anarkali

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

5/7

ai generated Anarkali images

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

असं म्हणतात की, अनारकली आणि अकबराला एक मुलही होतं. पण, वादळ तेव्हा आलं जेव्हा अकबराचाच मुलगा सलीम अनारकलीवर जीवापाड प्रेम करु लागला. 

6/7

what is ai

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

सलीमचं अनारकलीवरील प्रेम काही केल्या कमी होत नव्हतं, ज्यामुळं शेवटी अनारकलीला अत्यंत यातनादायी अंत सोसावा लागला. 

7/7

ai generated images

ai generated Anarkali images who was kept in Harem by Mughals

सध्या सोशल मीडियावर अनारकलीचे काही एआय जनरेटेड फोटो प्रचंड चर्चेत आले आहेत. जिथं इतिहासकाळाच्या जवळ जाणारे संदर्भ पाहता येत आहेत.