'उठा उठा दिवाळी आली' म्हणणाऱ्या 'आलार्म काकां'बद्दलच्या 'या'गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Moti Soap Alarm kaka: आलार्म काका म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. पण ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय झाले.कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते. 

| Nov 08, 2023, 11:24 AM IST

Alarm kaka Vidyadhar Karmarkar: दिवाळी जवळ आली की प्रत्येकाला आलार्म काकांच्या जाहिरातीची नक्की आठवण येते. या जाहिरातीत 'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली' असे म्हणत आलार्म काका चाळकऱ्यांना उठवताना दिसतात. यानंतर लहान मुलगा त्यांचा वारसा पुढे चालवतो, असे त्या जाहिरातीत दिसते. आपण सर्वांनीच ही जाहिरात पाहिली असेल.

1/11

'उठा उठा दिवाळी आली' म्हणणाऱ्या 'आलार्म काकां'बद्दलच्या 'या'गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

दिवाळी जवळ आली की प्रत्येकाला आलार्म काकांच्या जाहिरातीची नक्की आठवण येते.

2/11

आलार्म काका

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

या जाहिरातीत 'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली' असे म्हणत आलार्म काका चाळकऱ्यांना उठवताना दिसतात. 

3/11

आवडती जाहिरात

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

यानंतर लहान मुलगा त्यांचा वारसा पुढे चालवतो, असे त्या जाहिरातीत दिसते. आपण सर्वांनीच ही जाहिरात पाहिली असेल.

4/11

ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

हे आलार्म काका म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. 

5/11

‘अलार्म काका’ म्हणून लोकप्रिय

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

पण ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय झाले.

6/11

अनेक चित्रपटांत झळकले

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते. 

7/11

चित्रपटांचे दिग्दर्शन

 Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

8/11

जाहिरातींमध्ये काम

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

चित्रपटच नव्हे तर करमरकर हे जाहिरातींमध्येही दिसले. इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केले. 

9/11

वयाच्या 96 व्या वर्षी निधन

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

'आलार्म काका' म्हणजेच विद्याधर करमरकर यांचे 21 सप्टेंबर 2021 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.

10/11

विलेपार्ले येथे राहायचे

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

मुंबईतील विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

11/11

सर्वांच्या कायम आठवणीत

Moti Soap Advertisement Alarm kaka Vidyadhar Karmarkar Utha Utha Diwali Ali

'आलार्म काका' आपल्यात नसले तरी मोती साबणाच्या जाहिरातीच्या रुपातून सर्वांच्या कायम आठवणीत राहतील. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x