Amitabh Bachchan Bday: एकाच विमानातून प्रवास; रेखा आणि अमिताभ यांच्या 'त्या' 'सिलसिल्या'ची गोष्ट

Amitabh Bachchan birthday: आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांच्या रेखा आणि जया बच्चन यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. 

Oct 11, 2023, 09:00 AM IST

Amitabh Bachchan birthday: आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांच्या रेखा आणि जया बच्चन यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. 

1/8

amitabh bachchan rekha

अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. तेव्हा त्यांची जोरात चर्चा सुरू झाली आहे. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. 

2/8

amitabh bachchan news

आज त्यांचा 81 वा वाढदिवस आहे. तेव्हा त्यांच्या या खास वाढदिवसांनिमित्त चाहत्यांमध्येही फार चर्चा आहे. 

3/8

amitabh bachchan marathi

सुपरस्टार अभिताभ बच्चन हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. आजही त्यांच्या अभिनयाची जादू तितकीच कायम आहे. 

4/8

amitabh bachchan news in today

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी फार बोललं जातं. परंतु त्यापेक्षाही रेखा आणि अमिताभ यांच्याही बद्दल बोललं जातं.

5/8

amitabh bachchan marathi

त्यांच्या अफेअरची भरपूर चर्चा रंगताना दिसली होती. त्यामुळे आजही त्यांच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळते. 

6/8

amitabh bachchan news

त्यांच्या अफेअर्सची चर्चा असताना अशीही चर्चा होती की त्यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. 

7/8

amitabh bachchan birthday

ही गोष्ट आहे सिलसिला या सिनेमाच्या वेळची. यावेळी ते दोघं एकाच विमानातून प्रवास करत होते अशी चर्चा होती. 

8/8

amitabh bachchan

परंतु नंतर हे उघडं झालं की अमिताभ बच्चन यांना माहितीही नव्हतं की रेखा त्या फ्लाईटमध्ये आहेत. त्यातून तेव्हा अफवा अशी होती की ते दोघं एकाच विमानात होते आणि रेखा या कॅमेऱ्यापासून दूर पळत होत्या.