अमृता फडणवीस यांचा नवा पारंपरिक लूक व्हायरल

अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात.  

Mar 05, 2021, 16:39 PM IST

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या हटके लूकमुळे, गोड आवाजामुळे तर कधी राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. 

 

1/6

अमृता फडणवीस 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत एक व्हिडिओ पोस्ट करणार आहेत.   

2/6

त्यांनी फेसबुकवर काही फोटो पोस्ट करत  याबद्दल माहिती दिली आहे.   

3/6

‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे अमृता फडणवीस यांचं नवं गीत प्रदर्शित होणार आहे.   

4/6

सध्या त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

5/6

6/6