अंबानींच्या सूनेने शेअर केले लग्नाचे UNSEEN फोटो; पाहा संपूर्ण Album

ख्रिशा अंबानी आणि अनमोल अंबानी 20 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. मुंबईत दोघांचा विवाहसोहळा पार पडला.  

Aug 29, 2023, 12:17 PM IST
1/8

अनिल अंबानी आणि टिना अंबानी यांची सून ख्रिशा अंबानीने आपल्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.   

2/8

ख्रिशा अंबानी आणि अनमोल अंबानी 20 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. मुंबईत दोघांचा विवाहसोहळा पार पडला.  

3/8

अनिल अंबानी यांच्या कफ परेडमधील निवासस्थान सी विंड येथे हा विवाहसोहळ पार पडला.   

4/8

अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, रिमा जैन, फॅशन डिझायनर संदीप खोसला यासह अनेक सेलिब्रेटी या लग्नात सहभागी झाले होते.   

5/8

फोटो शेअर करताना तिने आपला पती अनिल अंबानीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये ख्रिशा आणि अनमोल यांची सुंदर केमिस्ट्री दिसत आहे.   

6/8

ख्रिशा अंबानीने अनमोलसोबतचे अनेक फोटो शेअर केले असून कॅप्शनमध्ये रुमीच्या कविता जोडल्या आहेत.  

7/8

अनमोल अंबानी हा उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा आहे.  

8/8

ख्रिशा शाह ही सोशल नेटवर्किंग वेबसाइट Dysco ची सीईओ आणि सह-संस्थापक आहे.