Anil Ambani House: मुकेश अंबानींच्या Antilia पेक्षा कमी नाही अनिल अंबानींचं Luxurious घर; पाहा फोटो

Anil Ambani Networth: एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत असणारी व्यक्ती म्हणजे अनिल अंबानी. अनिल अंबानी यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. ते रिलायन्स एडीए ग्रुपचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाप्रमाणेच अनिल अंबानी यांचे घर हे कोणत्या महालापेक्षा कमी नाही. चला तर पाहूया त्यांच्या घराची एक झलक...

Jan 26, 2023, 16:56 PM IST
1/5

Anil Ambani s House is as luxurious mukesh ambani s Antilia

अनिल अंबानी यांचे घर मुंबईतील पाली हिय या परिसरात आहे. त्यांचे घर हे 17 मजल्याचे आहे. त्यांच्या घराचे नाव Abode आहे. हे सुमारे 16000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

2/5

Anil Ambani s House is as luxurious mukesh ambani s Antilia

रिपोर्ट्सनुसार, अनिल अंबानी यांच्या या घराची किंमत 5 हजार कोटी रुपये इतकी आहे. या घरात अनिल अंबानी हे त्यांची पत्नी आणि मुलांसोबत राहतात. 

3/5

Anil Ambani s House is as luxurious mukesh ambani s Antilia

अनिल अंबानी यांच्या घराच स्वीमिंग पूल, जिमसोबत हॅलिपॅड देखील आहे. 

4/5

Anil Ambani s House is as luxurious mukesh ambani s Antilia

भारतातील सगळ्यात महागड्या घरांमध्ये अनिल अंबानी यांचे हे घर तिसऱ्या क्रमांकावर येते. 

5/5

Anil Ambani s House is as luxurious mukesh ambani s Antilia

त्यांच्या या घरात पत्नी टीना, दोन मुलं जय अनमोल आणि जय अंशुलसोबत सून कृशा शाह देखील राहते. सध्या अनिल अंबानी हे कर्जात असून त्यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल ही विकल्या जाण्याच्या स्थितीत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x