'संपुर्ण जग बदलतं जेव्हा...' अंकिताने बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम

अंकिता आणि विक्की लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहेत. 

May 03, 2021, 17:58 PM IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय अंकिता बॉयफ्रेंड  विक्की जैन (Vicky Jain)सोबतचे देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील तिने बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट केले आहेत. 

1/5

2/5

फोटो पोस्ट करत अंकिता कायम बॉयफ्रेंडवर असलेलं प्रेम व्यक्त करते.     

3/5

आता देखील तिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'संपुर्ण जग बदलतं जेव्हा नजरेला नजर मिळते...' असं लिहिलं आहे.   

4/5

सध्या अंकिता आणि विक्कीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

5/5

अंकिता आणि विक्की लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहेत.