अंकिता लोखंडे हिचा सिल्वर ड्रेसमधील बोल्ड लूक
अंकिता लोखंडेचा ( Ankita Lokhande) बोल्ड लूक.
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या चमकदार अभिनयाने लोकांच्या हृदयावर स्थान निर्माण करणारी अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande) ही काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. आजकाल काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिता लोखंडे सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामवर बरीच अॅक्टिव्ह आहे आणि ती येथे आपले फोटो शेअर करत रहात आहे, परंतु यावेळी अंकिताने सिल्व्हर कलरच्या बोल्ड ड्रेससह केलेले फोटोशूट दिसत आहे. पाहा हे फोटो.