'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे' अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

Anurag Kashayp films compared with porn: अनुराग कश्यप हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. यावेळी त्यानं दिलेल्या एका मुलाखतीची चांगलीच चर्चा आहे. त्याच्या चित्रपटांची तुलना ही पॉर्नशी केली जायची असं त्यानं म्हटलं आहे. 

Sep 09, 2023, 18:14 PM IST

Anurag Kashayp films compared with porn: अभिनेता, दिग्दर्शक अनुराग कश्यप याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्याच्या अभिनयाचेही अनेक जण फॅन्स आहेत. यावेळी त्याची जोरात चर्चा रंगली आहे. नुकताच त्याचा 'हड्डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. यादरम्यान त्यानं एक मुलाखत दिली आहे ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

1/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

viral news

अनुराग कश्यप याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या एका वक्तव्याची. अनुराग कश्यप हा आपल्या चित्रपटाच्या प्रेक्षकांना पुरेपूर ओळखतो परंतु त्याच्या चित्रपटांवर अनेकदा टीकाही केली जाते. 

2/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

marathi news

यावेळी त्यानं याच मुद्द्यावरून आपला एक अनुभव हा शेअर केला आहे. यावेळी तो म्हणाला की, त्याच्या चित्रपटांना पोर्न म्हटलं जायचे आणि त्याच्या चित्रपटांच्या नैतिकतेवरूनही प्रश्न उपस्थित केले जायचे. 

3/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

entertainment

अनुरागनं यावेळी सायरस बरोच्याचा पॉडकास्टला भेट दिली होती. त्याच्या मुलाखतीत त्यानं हा खुलासा केला आहे. यावेळी त्याला सायरस बरोच्यानं प्रश्न विचारला होता की, तुमचे अनेक चित्रपट हे प्रदर्शित झाले नाही. तर ते पायरेटेड वेबसाईटवर गेले होते. 

4/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

trending

त्यावेळी अनुराग कश्यप म्हणाला की, लोकं माझ्याकडे येयाचे आणि म्हणायचे की तुमचा चित्रपट पाहिला तर मी त्यांना विचारयचो की तुम्ही कुठे पाहिलात?

5/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

anurag kashyap

ते पुढे म्हणाले की, मला असं वाटायचं की मी पोर्न फिल्म बनवतोय की कायक कारण लोकं माझे चित्रपट हे लपून पाहायचे. तेव्हा क्रीटिक्सही म्हणायचे की हा नक्की कोणत्या तऱ्हेचा माणूस आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या द गर्ल इन येलो बुट्स चित्रपटाची आठवण काढली. 

6/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

movies

अनुराग कश्यप यांचा हड्डी हा चित्रपट झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या चित्रपटांची सर्वत्र चर्चा होती. यातून नवाजुद्दीन सिद्दीकीनं ट्रान्सजेंडरची भुमिका केली आहे. 

7/7

'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे'  अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

trending news today

अनुराग कश्यपयांची यामुळेच सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यांचा केनेडी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो कान्स महोत्सवात झळकला होता. त्यांच्या मुलीचाही नुकताच साखरपुडा झाला.