Apple आवास योजना? भारतात कुणाला मिळणार या योजनेत घरं?

Apple कंपनी भारतात घरे बांधणार आहे. 

Apr 12, 2024, 22:35 PM IST

Apple Awas Yojana : दिग्गज मोबाईल कंपनी Apple भारातात Apple आवास योजना राबवणार आहे. भारतात Apple स्टोर सुरु केल्यानंतर Apple कंपनी आता घरे देखील बांधणार आहे. जाणून घेवूया कुणाला मिळणार घरे.

 

1/7

काही दिवसांपूर्वीच  Apple कंपनीने भारतात Apple स्टोर सुरु केले. यानंतर आता Apple कंपनी भारतात घरे देखील बांधणार आहेत.   

2/7

भारतात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना Apple कंपनीची ही घर उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. Apple कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आवाज योजना असणार आहे. 

3/7

Apple भारतात Apple आवास योजना राूवणार आहे. याअंतर्गत Apple कंपना 78 हजार घरं बांधणार आहे.   

4/7

मुंबईसह भारतातील वेवगेळ्या राज्यांमध्ये  Apple स्टोर सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. लवकरच भारतात iPhoneचं प्रोडक्शन देखील होणार आहे.

5/7

100 आयफोन एक्सपर्टची भरती या स्टोअरमध्ये करण्यात आलीय. आयफोन प्रेमींसाठी खास अॅपलनं मुंबईत हे स्टोअर लाँच केलंय.

6/7

iPhone चं भारतातलं पहिलं अधिकृत स्टोअर मुंबईत उघघण्यात आले. BKC येथील जिओ मॉलमध्ये हे स्टोर आहे.   

7/7

Apple ही जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी आहे. Apple चा आयफोन खरेदी कारण्याची अनेकांची इच्छा आहे. भारतीयांमध्ये तर आयफोनची खूपच क्रेज आहे.