Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

Aradhya Bachchan Net Worth: अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांनी एकूलती एक कन्या आराध्या बच्चन हिचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. तुम्हाला माहितीये का की आराध्या बच्चनकडे नक्की किती प्रोपर्टी आहे? 

Mar 19, 2023, 13:16 PM IST

Aradhya Bachchan Property: बच्चन कुटुंबियांची (Bachchan Family) ही कायमच चर्चा होत असते. त्यातून सध्या माध्यमांमध्ये लक्षवेधी चेहरा ठरला आहे तो म्हणजे आराध्या बच्चन हिचा (Aradhya Bachchan). मध्यंतरी तिचा एक डान्स व्हिडीओ तूफान व्हायरल (Aradhya Bachchan Dance Video) झाला होता तेव्हापासून आराध्याचा कुठला ना कुठला व्हिडीओ जोरात व्हायरल होतो. परंतु तुम्हाला माहितीये का की इवलिशी आराध्या बच्चन ही किती कोटींची मालकीण (Aradhya Bachchan Property) आहे? 

1/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan news

2011 साली बच्चन कुटुंबियांची घरी एका गोंडस लेकीचे आगमन झाले जिचं नाव ठेवलं आराध्या. आराध्या बच्चनही आजच्या घडीतील एक लोकप्रिय स्टार कीड आहे आणि तिची विशेष चर्चा कायमच होत असते. 

2/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan dance

ऐश्वर्या आणि अभिषेकची आराध्या ही एकूलती एक मुलगी आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक आराध्या आपल्या आजोबांसमवेतही चांगला वेळ घालवताना दिसते. 

3/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan video

एवढ्याश्या वयात आराध्याला अनेक भेटवस्तू तेही महागड्या आणि अनेक सुखसोयी आरामात मिळतात. आराध्याच्या नृत्यशैलीचेही अनेकदा कौतुक होताना दिसते. तिचा डान्स व्हिडीओही व्हायरल झाला होता. 

4/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan property

पण तुम्हाला माहितीये का की, आराध्या बच्चन केवढ्या संपत्तीची मालकीण आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आराध्याकडेही अनेक लक्झरीयस भेटवस्तू आहेत

5/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan gifts

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या जलसा बंगल्यामागे बीग बी अमिताभ बच्चन यांनी एक बंगला विकत घेतला होता जो त्यांनी आराध्याला गिफ्ट केला आहे. 

6/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan net worth

समोर आलेल्या माहितीनुसार, आराध्याच्या पहिल्या वाढदिवशी रेड मिनी कूपर कार आपल्या आईवडिलांनी तिला भेट दिली आहे. अभिषेकनं तिला ऑडी एएट कार गिफ्ट केली आहे. 

7/7

Aradhya Bachchan कडे आहेत इतके महागडे गिफ्ट्स? जाणून घ्या आराध्याची Property...

aaradhya bachchan education

आराध्या सध्या एक विद्यार्थीनी आहे आणि ती धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते आहे.