Arbaaz Khan गर्लफ्रेंड Giorgia Andrianiचे PHOTOS

Jan 15, 2021, 12:45 PM IST
1/7

ग्लॅमरस फोटो

ग्लॅमरस फोटो

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) ने आपले ग्लॅमरस फोटो ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

2/7

चाहते पडले प्रेमात

चाहते पडले प्रेमात

जॉर्जियाचे हे फोटो बघून चाहते प्रेमातच पडले

3/7

कॅप्शनमध्ये लिहिली ही गोष्ट

कॅप्शनमध्ये लिहिली ही गोष्ट

फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन लिहिली आहे. `समुद्र के किनारे पर आपको ढूंढ रही हूं.` असं म्हटलं आहे. 

4/7

व्हाइट ड्रेसमध्ये जॉर्जिया

व्हाइट ड्रेसमध्ये जॉर्जिया

जॉर्जिया फोटोत व्हाइट ड्रेसमध्ये दिसत आहे. ड्रेस मध्ये तिचा वेगळा अंदाज दिसत आहे. 

5/7

सगळीकडे हीच चर्चा

सगळीकडे हीच चर्चा

जॉर्जियाचे चाहते कमेंट बॉक्समध्ये तिचं भरपूर कौतुक करत आहेत.

6/7

बिकिनी फोटोशूट

 बिकिनी फोटोशूट

 जॉर्जियाने ब्लॅक बिकिनीमध्ये फोटोशूट शेअर केला आहे. 

7/7

दुबईमध्ये आहे जॉर्जिया

दुबईमध्ये आहे जॉर्जिया

कामाबद्दल बोलायचं झालं तर जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani) दुबईत आहे. प्रोजेक्टमध्ये सध्या ती बिझी आहे.