जहाज आणि विमानत वापरलं जाणारं इंधन सेम असतं का?

अथांग समुद्रात मैलो अंतर पार करणाऱ्या जहांजामध्ये कोणत्या प्रकारचे इंधन वापरतात ते जाणून घेवूया.

Feb 19, 2024, 23:43 PM IST

Marine Heavy Fuel Oil : आकाशात उंच भरारी घेणारे विमान आणि समुद्राच्या लाटांवर स्वार होमारे महाकाय जहाज नेहमीच प्रत्येकाच्या आकर्षणााच विषय असते. तसेच विमान आणि जहाजांबाबत कुतूहल देखील असते. यामुळे अनेक प्रश्न पडतात. जहाज आणि विमानत वापरलं जाणारं इंधन सेम असतं का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेवूया.

1/7

विमान आणि जहाज दोन्ही दळवळणाची माध्यम आहेत. विमान आणि जहाज हे इंधनावर कार्यरत असातात. जाणून घेवूया कोणत्या प्रकारचे इंधन वापरतात.

2/7

विमान (Aeroplane) किंवा हेलिकॉप्टरसाठी (helicopter) सहसा जेट फ्यूल वापरलं जातं. या इंधनाला एविएशन केरोसिन असंही म्हणतात.   

3/7

वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या जहाजांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंधन वापरले जाते. यामुळे वेगवेगळ्या देशांच्या जहाजांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंधन वापरले जाते.

4/7

मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असते. यामुळे क्रूज जहाजांपेक्षा मालवाहतूक करणाऱ्या जाहाजांमध्ये शक्तिशाली इंजिन असते.

5/7

समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा सामना करत जहाजांना प्रवास करावा लागतो. यामुळे जहाजांचे इंजिन अतिशय शक्तिशाली असते.

6/7

जहाजांमध्ये वापरले जाणारे हे डिझेलसारखे जीवाश्म इंधन आहे.  

7/7

जगभरात मोठ्या प्रमाणाच माल वाहतूक ही समुद्रमार्गे केली जाते. जगात 90 टक्के शिपींग हे जहाजांच्या माध्यमातून केले जाते