close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात गॅब्रेलियाने मुलाला जन्म दिला.

Jul 20, 2019, 14:18 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेंड गॅब्रेलियाच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. गुरवारी अर्जुन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात गॅब्रेलियाने मुलाला जन्म दिला. त्यानंतर या गोंडस बाळाची पहिली झलक समोर आली आहे. खुद्द गॅब्रेलिया त्यांच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. अर्जुन- गॅब्रेलियाच्या बाळाचे काही निवडक फोटो..

1/5

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

गेल्या वर्षापासून अर्जुन आणि गर्लफ्रेंड गॅब्रेलिया एकत्र राहत असल्याची चर्चा आहे. 

2/5

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

या फोटोमध्ये अर्जुनने बाळाला कडेवर घेतले आहे. फारच भावूक असा हा फोटो आहे.

3/5

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

यावेळेस त्याने त्यांच्या बाळासाठी सुंदर भेटवस्तू देखील आणली.  

4/5

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

गॅब्रेलिया मुळची दक्षिण अफ्रिकेची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या 'सोनाली केबल' चित्रपटात सुद्धा तिने भूमिका साकारली होती.

5/5

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक

अर्जुन रामपाल आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मेहर जेसिका यांनी २० वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेतला.