'मी व्हिडीओ लीक करेन' आर्यन खानने दिली होती अनन्याला धमकी, अभिनेत्रीने सांगितले कारण

'मी व्हिडीओ लीक करेन' अशी आर्यन खानने अनन्या पांडेला दिली होती धमकी. अभिनेत्रीने सांगितले ब्लॅकमेलिंगचे कारण

| Oct 13, 2024, 19:43 PM IST
1/7

लहानपणीचे मित्र

अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हे लहानपणीचे खास मित्र आहेत. 

2/7

भांडण

दोघांमध्ये अनेकदा भांडणेही झाली आहेत. अशीच एक घटना अनन्या पांडे हिने उघडकीस आणली आहे. 

3/7

ब्लॅकमेल

तन्मय भट्टशी बोलताना अनन्या पांडे म्हणाली की, आर्यन खानने तिला ब्लॅकमेल केले होते आणि त्यासोबतच धमकी दिली होती. 

4/7

व्हिडीओ रेकॉर्ड

दिवसभर मी काय करते आणि काय खाते याचा तो व्हिडीओ रेकॉर्ड करायची. पण कधीच पोस्ट केले नाहीत. ते आजही माझ्याकडे आहेत. 

5/7

धमकी

अॅपलवर  Photo Booth आले की, मी, सुहाना खान आणि शनाया कपूर अनेकदा आमच्या गोष्टी रेकॉर्ड करायचो. त्यामुळे आर्यन आम्हाला धमक्या देत असे.

6/7

बालपणीची मज्जा

आम्ही त्याच्यासाठी काम नाही केले की तो सर्व व्हिडीओ लीक करेन अशी धमकी देत होता. ही आठवण आठवून अनन्या खूप हसली आणि म्हणाली ही सगळी बालपणीची मज्जा होती. 

7/7

सुहानाचा फोन नंबर लीक

अनन्याने यापूर्वी देखील सांगितले होते की, तिने एकदा चुकून सुहाना खानचा फोन नंबर लीक केला होता.