रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहितीय का? महिलेसह एका व्यक्तीला स्वस्तात फर्स्ट एसीचा प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या

Railway News Marathi: लांबपल्ल्यांचा प्रवास करायचं म्हटलं तर पहिलं रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जाते. पण तुम्हाला रेल्वेचा एक नियम माहितीय का? ज्यामध्ये महिला प्रवासीसोबत तुम्ही स्वस्त तिकीटात फर्स्ट एसीचा प्रवास करु शकतात. नेमका हा नियम काय आहे ते जाणून घ्या...

Apr 18, 2024, 14:41 PM IST
1/7

कुटूंबासह लांबपल्ल्याचा प्रवास करणं म्हणडे कठीण असतं. अशावेळी अनेकजण रेल्वेच्या फर्स्ट एसीचं तिकीट काढतात. पण हे तिकीट प्रत्येकाला परवडत असं नाही...  

2/7

ट्रेनमधील फर्स्ट क्लासचा प्रवास सर्वात महाग आहे. पण फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याचा आनंद काही औरच असतो. पण फर्स्ट एसीमध्ये दोन जण प्रवास करू शकतात.

3/7

रेल्वेच्या एका निर्णयामुळे फर्स्ट एसीचा प्रवास शक्य आहे. जर तुमच्या कुटूंबातील एका महिलेचं (आई, पत्नी, मुलगी) फर्स्ट एसीचे तिकीट कन्मर्फ असेल तर त्यांच्यासोबल लहान मुलाला प्रवास करणं शक्य आहे. जर मुलगा आईसोबत असेल तर तो रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत प्रवास करु शकतो. 

4/7

परंतु मुलाचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असावे. अशावेशी टीसी देखील तुम्हाला अडवू शकत नाही. तसेच 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल फर्स्ट एसी कूपमध्ये आईसोबत प्रवास करु शकते. पण त्यावेळी कूपमध्ये दोन्ही महिलाच असाव्यात, अशी अट आहे.

5/7

पुरुष कोणत्याही परिस्थितीत लेडीज कोच किंवा लेडीज कोचमध्ये प्रवास करू शकत नाही. पण या डब्यातून 'मुलगा' नक्कीच प्रवास करु शकतात. 

6/7

जसे की, जर एखादी महिला लेडीज कोचमध्ये प्रवास करत असेल आणि तिचा मुलगा दुसऱ्या कोचमध्ये प्रवास करत असेल, तर ती रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत तिच्या मुलासोबत लेडीज कोचमध्ये प्रवास करू शकतात. 

7/7

पण केवळ 12 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलचं प्रवास करु शकतात.  रेल्वेच्या नियमानुसार लहान मूल महिला कोच किंवा फर्स्ट क्लासमधून प्रवास करू शकतात.