Ashadhi Ekadashi 2023 Wishes: माऊली.... आषाढी एकादशीनिमित्तानं द्या या खास शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi: आज आषाढी एकादशी सगळे वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत आता पंढरी पोहोचले आहेत. तर आज विठू माऊलीचे दर्शन घेणार आहेत. यंदा एकादशीच्या दिवशी भाविकांची उसळणारी गर्दी विचारात घेऊनच मंदिरांच्या वतीने नियोजन केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भावीक आणि वारकरी उत्साही होतातच. त्यात अनेक लोक जे तिथे पोहोचू शकले नाही ते आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. तुम्हालाही असेच कोट्स हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या शुभेच्छा देऊ शकतात. 

| Jun 29, 2023, 10:14 AM IST
1/7

Ashadhi Ekadashi Wishes

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

2/7

Ashadhi Ekadashi Wishes

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

3/7

Ashadhi Ekadashi Wishes

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा  

4/7

Ashadhi Ekadashi Wishes

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

5/7

Ashadhi Ekadashi Wishes

आषाढी एकादशीला विठोबाच्या पावलांचा वारकरीचा सण आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वराची कृपा आशा करतो! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/7

Ashadhi Ekadashi Wishes

ह्रदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

7/7

Ashadhi Ekadashi Wishes

तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा, आर्शिवाद द्यावा हाचि मज…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा (All Photo Credit : Vishal Savane Instagram)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x