ग्लॅमरच्या बाबतीत अनुष्का- अथियालाही मागे टाकतील 'या' श्रीलंकन खेळाडूंच्या पत्नी; पाहा Photos

Asia Cup-2023 : इथं दोन्ही संघ त्यांच्या परिनं अंतिम फेरीसाठी तयारी करत असून, आता एक भलतीच चर्चा होत आहे. ही चर्चा आहे श्रीलंकेच्या खेळाडूंच्या रुपवान पत्नींची.   

Sep 16, 2023, 13:35 PM IST

Asia Cup-2023 : काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या आशिया चषकाची आता सांगता होणार असून या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये श्रीलंका आणि भारतीय संघ आमनेसामने येणार आहेत. 

 

1/8

भल्याभल्या सौंदर्यवतींना टक्कर

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

Ind Vs Sl : भारतीय खेळाडूंच्या पत्नींप्रमाणं श्रीलंकेच्या खेळाडूंच्या पत्नीही सोशल मीडियावर नजरा वळवताना दिसतात. यापैकी काहीजणी इतक्या ग्लॅमरस आहेत की भल्याभल्या सौंदर्यवतींना टक्कर देतील. 

2/8

पाथुम निसांकाची पत्नी

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

श्रीलंकेचा खेळाडू पाथुम निसांकाची पत्नी अतिशय सुंदर असून, तिचं नाव आहे ईशानी कुमारसिंघे. पाथुम आणि ईशानी बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते.   

3/8

ईशानी

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

ईशानी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, ती वारंवार काही फोटो आणि रील्स शेअर करत असते.   

4/8

कुसल मेंडिस

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

कुसल मेंडिस याची पत्नी, निशेलही फारच सुंटर असून तिच्यावरही अनेकांच्याच नजरा खिळतात.   

5/8

धनंजय डीसिल्व्हाची पत्नी

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

ही आहे श्रीलंकेचा खेळाडू धनंजय डीसिल्व्हाची पत्नी सनदूनी निसनसला.   

6/8

दासुन शनाका

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

2020 मध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानं चेवंती परेराशी लग्न केलं. ती एक फॅशन डिझायनर आहे.   

7/8

चरित असालंका

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

श्रीलंकेच्या संख्येतील चरित असालंका या खेळाडूचीही पत्नी अतिशय सुंदर असून तिचं नाव कवंदिका असं आहे.   

8/8

Asia Cup 2023 sri lanka cricketers wife photos ind vs sl

चरित आणि कवंदिकानं 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांनाही विविध ठिकाणांवर फिरण्याची आवड.