PHOTO : वाघा बॉर्डरवर अभिनंदनच्या स्वागताची जोरदार तयारी
पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्वागताची जोरदार तयारी भारत-पाकिस्तान सीमा असलेल्या वाघा बॉर्डरवर करण्यात आलीय.
1/5
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव

2/5
अभिनंदन परतणार

3/5
#BRINGBACKABHINANDAN

4/5
इम्रान खान यांची घोषणा
