KTMची आणखी एक धमाकेदार बाईक लॉन्च, पाहा किंमत

Nov 24, 2018, 18:28 PM IST
1/5

auto/ktm-launches-200-duke-abs_5

ट्रेलिस फ्रेम, अॅल्युमिनिअम स्विंगआर्म आहे.

२०० ड्युक शिवाय एबीएसच्या व्हर्जनची दिल्लीमध्ये एक्स शोरुमयेथील किंमत १ लाख ५१ हजार ७५७ रुपये आहे.

2/5

auto/ktm-launches-200-duke-abs_4

नारंगी, सफेद आणि काळ्या रंगात उपलब्ध

केटीएम २०० ड्युक एबीएस विषयी बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष अमित नंदी म्हणाले 'एबीएसनंतर आमच्या ग्राहकांकडे केटीएम 200 ड्युकमध्ये एबीएस आणि एबीएस-डिव्हॉइड असे पर्याय उपलब्ध असणार आहेत. 

3/5

auto/ktm-launches-200-duke-abs_3

नवीन एबीएस २०० ड्युकला अधिक नियंत्रण क्षमता

आपल्या सर्वोत्तम गुणवत्तेच्या जोरावर रेसिंग उपकरणांसह प्रदर्शित करतो. बॉशने सादर केलेल्या नवीन एबीएस २०० ड्युकला अधिक नियंत्रण क्षमता देण्यात आली आहे. 

4/5

auto/ktm-launches-200-duke-abs_2

तीन आकर्षक रंगात केटीएम 200 ड्युक एबीएस

२०० ड्युक शिवाय एबीएसच्या व्हर्जनची दिल्लीमध्ये एक्स शोरुमयेथील किंमत १ लाख ५१ हजार ७५७ रुपये आहे. २०० एबीएसच्या इंजीन पॅावर २५ पीएस आहे. यात ट्रेलिस फ्रेम, अॅल्युमिनिअम स्विंगआर्म आहे. 

5/5

auto/ktm-launches-200-duke-abs_1

इंजीनला २५ पीएस पॅावर

केटीएम बाईक निर्माता कंपनीने भारतीय बाजारात 200 ड्युक एबीएस (ABS) नवीन बाईक लॅान्च केली आहे.  दिल्लीतील शोरुममध्ये या बाईकची किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे.  या आधी कंपनीने सांगितले होते की,  भारतात २०१९ मध्ये अॅडव्हेंचर बाईक केटीएम ३९०ला लॅान्च करण्यासाठी काम करत आहेत. हे मॅाडेल स्ट्रीटफाइटर ड्यूक्स आणि सुपरस्पोर्ट आरसीच्या व्यतिरिक्त, केटीएम अॅडव्हेंचर रेंजमध्ये गणलं जाईल.