अवनीत कौरने चाहत्यांना केलं 'चेकमेट'; पाहा फोटो

अवनीतच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा

Oct 24, 2021, 15:57 PM IST

'डान्स इंडिया डान्स' लिटील मास्टर्स या रिऍलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अवनीतनं इतरही बऱ्याच रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत आपल्या कलेची छाप सोडली. यानंतर तिनं मालिका आणि शॉर्ट फिल्मसकडे आपला मोर्चा वळवला. येत्या काळात ती आणखी कोणत्या नव्य़ा रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अवनीतने तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना चेकमेट केलं आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5