Belly Fat कमी करताना 'या' चुका टाळा; अन्यथा वजन होणार नाही कमी

Belly Fat : आजकाल अनेकांमध्ये बेली फॅटची (Belly Fat) समस्या दिसून येते. व्यायाम करूनही पोटाचा घेर काही कमी होत नाही. अशावेळी आपल्याकडून काहीतरी चुका होत असतात, ज्यामुळे फॅट कमी होत नाही. 

Jun 02, 2023, 23:40 PM IST
1/5

विविध पद्धतींचा अवलंब करूनही वजन कमी होताना दिसत नाही. यामागे नेमकं काय कारण आहे, पाहूया.

2/5

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मेहनत घेतेवेळी नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात.

3/5

पूर्ण झोप न घेतल्याने शरीरामध्ये कार्टिसोल हार्मोन्स वाढतं. यामुळे मेटाबॉलिझम रेट स्लो होतो तेव्हा तुमचं वजन वाढतं.

4/5

जर तुमच्या आहारात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमच्या पोटाजवळची चरबी कमी होत नाही.

5/5

व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शरीराची हालचाल होत नसेल तर शरीरात फॅट जमा होण्यास सुरुवात होते.