Ayodhya Deepotsav 2021: अयोध्येत दीपोत्सवानिमित्त विशेष रोषणाई

Nov 04, 2021, 11:55 AM IST
1/5

बुधवारी अयोध्येत भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   

2/5

यावेळी प्रभू श्री रामाची नगरी 12 लाख दिव्यांनी सजवण्यात आली, हा एक विश्वविक्रम आहे.  

3/5

अयोध्येत लाखो दिवे आणि लेझर लाईटमुळे संपूर्ण शहर उजळून निघाले.  

4/5

अयोध्या दीपोत्सवानिमित्त राम नगरीमध्ये लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते.  

5/5

अयोध्येतील दीपोत्सवानिमित्त लाखो दिव्यांच्या ज्योतीने रामनगरी उजळून निघाली.