IND vs PAK: वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमने थोपटले दंड, म्हणाला 'फरक पडत नाही तुम्ही...'
India vs Pakistan, ODI WC 2023: पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते, असंही बाबर आझम म्हटला आहे.
Babar Azam On ODI WC 2023: पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 जुलैपासून तर दुसरा कसोटी सामना 24 जुलैपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने मोठं वक्तव्य केलंय.
1/5
... फरक पडत नाही
![... फरक पडत नाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/07/611755-babar-azam-5.png)
2/5
लक्ष केवळ एका संघावर नाही...
![लक्ष केवळ एका संघावर नाही...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/07/611754-babar-azam-4.png)
3/5
कुठंही खेळायला तयार
![कुठंही खेळायला तयार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/07/611753-babar-azam-3.png)
4/5
पीसीबीमध्ये काय चाललं?
![पीसीबीमध्ये काय चाललं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/07/611752-babar-azam-2.png)