तुमच्या 'या' वाईट सवयींमुळे दातांचे आरोग्य धोक्यात, आजच करा बदल अन्यथा...
Habits Responsible For Bad Condition Of Teeth: प्रत्येक व्यक्ती ही समोरच्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट Observe करते. सगळ्यात आधी जास्त प्रमाणात लोक समोरच्या व्यक्तीचे हसू म्हणजेच Smile Observe करतात. अशात जर आपले दात हे चांगले नसतील तर लोक आपल्याकडे किळसवाण्या नजरेन पाहतात. आपले दात हे चमकदार, पांढरे असायला हवे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. बऱ्याचवेळा लोक त्यांच्या दातांची काळजी घेत नाही. त्यामुळे दात किडतात किंवा पिवळे दिसतात. आज आपण अशा सवयी विषयी जाणून घेऊया ज्यामुळे आपल्या दातांचे आरोग्या बिघडते. चला तर जाणून घ्या काय काळजी घ्यायला हवी...